राहुरी । झुंजार न्यूज

राहुरी तालुक्यातील देवराळी प्रवरा येथील तथा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र बबनराव थोरात यांची जेष्ठ कन्या (दारिका ) चि. सौ.का. ऋचा व आयु.अतुल राजाराम शेठ ओहोळ व गौतमी अतुल ओहोळ यांचे द्वितीय चिरंजीव करण यांचा मंगल परिणय गुरूवार दि. १५ मे २०२५ रोजी सांय ६.२५ वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

 मंगल परिणय स्थळ 

शांताबाई मंगल कार्यालय शंजारील ग्राऊंड देवळाली प्रवरा,, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर.

हळदी समारंभ 

मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी सायं ६.०० वा स्थळ – संविधान निवास, राजवाडा, देवळाली प्रवरा, ता. राहुरी.

प्रमुख अतिथी 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.डॉ. रामदास आठवले ,

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,

विधान परिषदेचे सभापती ना. प्रा . राम शिंदे ,

माजी मंत्री  बाळासाहेब थोरात ,
माजी मंत्री प्राजक्ता तनपूरे 
माजी मंत्री अविनाश महातेकर 
रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे 
प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे 
राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव
माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील 
माजी खासदार सदाशिवराव लोखंडे 
शिवसेना नेते अशोकराव गायकवाड 
मा.बाळासाहेब गायकवाड
मा. गौतम सोनवणे ( राज्य कार्याध्यक्ष ) 
मा. . सिध्दार्थ कासारे ( मुंबई प्रदेशाध्यक्ष )

प्रमुख मान्यवर 

आ. शिवाजीराव कर्डीले ( राहुरी – नगर ) ,
आ. आशुतोष काळे ( कोपरगांव ) ,
आ. डॉ किरण लहामटे ( अकोले ) ,
आ . हेंमत ओंगले ( श्रीरामपूर ) ,
आ . विठ्ठलराव लंघे ( नेवासा ) ,
आ. काशिनाथ दाते ( पारनेर ) ,
आ. अमोल खताळ ( संगमनेर ) ,
आ. विक्रम पाचपुते ( श्रीगोंदा ) ,
आ. रोहीत पवार ( कर्जत ) ,
आ. मोनिकाताई राजळे ( पाथर्डी ) ,
आ. संग्राम जगताप ( नगर ) ,
आ. सत्यजीत तांबे ( विधान परिषद ) , संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे , 

प्रमुख उपस्थिती 

रिपाई राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम ,
दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे ,
सुनिल मोरे ( मुंबई )
भिमा बागुल ,
राज्य सचिव दिपकराव गायकवाड ,
आशिष शेळके , माणिकराव यादव , रमेश शिरकांडे , राजेंद्र गवांदे , अनिल नन्नवरे , विशाल कोळगे ,  सुनिल शिरसाठ , विलास साळवे , 

निमंत्रक

तरी माझ्यावर व परिवारावर प्रेम करणारे मित्र परिवार , नातेवाईक , कार्यकर्ते व माझे हिंतचितकांनी या मंगल परिणयाकरिता उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सुरेंद्र बबन थोरातसौ. सुनिता सुरेंद्र थोरात यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed