अहिल्यानगर । झुंजार न्यूज
अहील्यानगर येथील वरद निलेश धर्माधिकारी चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झाला .

त्याला पुणे येथील एम पी चितळे.असोसिएट ,सी ए सनत चितळे , सी ए नरेंद्र जोशी ,वडील निलेश धर्माधिकारी, बहीण डाॅक्टर नेहा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
