आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील झरेकठी येथील अभिषेक पोपटराव वाणी यांनी इंडियन चार्टड अंकाऊंन्ट इन्स्टिट्यूट सी ए ( । C A l ) च्या वतीने घेण्यात आलेल्या सी ए फाइनल परीक्षा उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट सी ए ही पदवी मिळावी.

अभिषेक वाणी यांनी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. वयाच्या २४ व्या वर्षी सी ए उत्तीर्ण झाल्याने संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील पहिले यश असल्याचे सांगितले जात आहे तर माजी पंचायत समिती सदस्य ॲड पोपटराव गंगाधर वाणी व ॲडव्होकेट सौ सुनंदा पोपटराव वाणी यांचा अभिषेक हा मुलगा आहे .

त्यांच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , सौ शालिनीताई विखे पाटील , आजोबा – गंगाधर धोंडीबा वाणी , झरेकाठीचे पोलिस पाटील सुदाम गंगाधर वाणी , अॅड. हृषीकेश पोपटराव वाणी , भारतराव गीते ,

