“एका वीर पुत्राने मातृभूमीसाठी दिलेला सर्वोच्च त्याग ” असल्याचे शरयू देशमुख म्हणाल्या
Oplus_131072
शहीद संदीप घोडेकर यांच्या कुटुंबाची भेट प्रसंगी त्या बोलत होत्या .
Oplus_131072
त्या पुढे म्हणाल्या की , त्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये अभिमान होता, पण त्यामागचं दुःख देखील खोल होतं.या कठीण काळात त्यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे फक्त सामाजिक जबाबदारी नव्हे, तर एक कर्तव्य आणि मानवतेचा खरा अर्थ असून संदीप घोडेकर यांचं शौर्य आणि बलिदान हे आपल्या पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.