आमदार सत्यजित तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई । झुंजार न्यूज  

उच्च शिक्षण विभाग बी.एड और एम.एड या व्यावसायिक अभ्यासक्रम ऑनलाइन नन्दनीसाति महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मुदतवाढ दिल्ली आहे। परंतु, विद्यार्थ्यांच्या अजून्हाही कोई समस्या नहीं, असल्याने ही मुदतवाढ पूरशी नहीं. अंत में, 31 जुलैपर्यंत ही मुदतवाध देन्यात यावी, अशी मगनी विद्यार्थ्यांकदून करन्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या या मागानिची पासरी घेत आमदार सत्यजीत बाक़ी यानि यबाबत मुदतवाधिसाथी मुख्यमंत्र्यान्ना पत्र लिहिले आहे।

बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत ४७ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. तर त्यातील ४१ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर ३० हजार ७११ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. तर एम.एड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत एक हजार ४९० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील एक हजार ११८ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले होते. परंतु, अनेक विद्यार्थी बी.एड आणि एम.एड प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. तरी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने बी.एड आणि एम.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
परिणामी, विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed