जाखुरीत गगनगिरी महाराज सप्ताहामध्ये शिवपुराण कथा पुष्प सहावे
संगमनेर । झुंजार न्यूज
एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला जेवढी तळमळ सत्तेच्या प्राप्तीसाठी होत असते त्याला त्या सत्तेपासून थोडं वेगळं राहावं लागल तरी तळमळ होत असते तेवढी तळमळ भगवंताच्या आराधनेसाठी नसते असे परखड मत शिवपुरान कथा कार माधवदास महाराज राठी यांनी व्यक्त केले
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे चौथे पुष्प गुंफ ताना माधवदास महाराज राठी हे बोलत होते यावेळी संत जनार्धन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरी महाराज भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री त्रंबकेश्वर येथील प्रेमानंद शास्त्री आंबे कर महाराज गगनबावडाच्या आश्रमाचे विलासगिरी महाराज साकुरी येथील विलास रोहम गगणबावडाचे माजी सरपंच नंदकुमार पवार फत्तेसिंह माने सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे संजय महाराज देशमुख गगनबावडाआश्र माचे बाळू महाराज जिल्हा बँक संचालक गणपतराव सांगळे माजी नगराध्यक्ष दिली पराव पुंड अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधीर जोशी माजी उपसभापती नवनाथ अरगडे माजी किरण महाराज शेटे पोपट महाराज आगलावे दादासाहेब वर्पे कपिल पवार बाळासाहेब ताजने पृथ्वीराजथोरात देवराज थोरात ऍड सम्राट शिंदे डॉ दिग्वि जय शिंदे रावसाहेब दिघे शेखर गाडे संजय पुंड सुजित वाकळे सागर वाकचौरे बाळासाहेब देशमुख किसन पानसरेराजेंद्र देश मुख राजेंद्र पानसरे नितीन पानसरे कारभारी राहणे विजय पानसरे आदी उपस्थित होते
राठी महाराज म्हणाले की मुलांमुलीच्या प्रेमापोटी अति आंधळे होऊ नका त्याच्या हातातला मोबाईल कितीआणिकशासाठी वापर करत आहे प्रत्येक मुला मुलींच्या आईवडिलांनी अधूनमधून तपासून पाहावे मोबाईलच्या आतीवापरामुळेअनेकभीषण समस्या निर्माण झाल्या आहे आणि त्या मुळेच सध्याच्या काळात प्रेम विवाहाचे विषय बाजूला गेले असून लव्ह जिहाद सारखे भयानक विषय पुढे आले आहेत त्यामुळे मोबाईलचा वापर किती आणि कशासाठी करायचा हे ठरवा नाही तर तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही अग्नी चांगला आहे परंतु त्याचा किती उपयोग करायचा हे ठरवा तसेच मोबाईल किती चांगला आहे पण त्याचा वापर किती करायचा हे प्रत्ये काने ठरवावे प्रत्येकाला मोबाईल वापर ण्याचे स्वातंत्र्य असावे परंतु त्याचा स्वैरा चार नसावा मी हे केले मी ते केले असे कधी ही सांगू नको नाही तर तुझ्या वाटा यला दुःखाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नसल्याचे त्यांनी सांगितले
सोबत करणाऱ्या सहकार्य करणाऱ्या त्या हजारो हाथांचं जर विस्मरण व्हायला लागलं तर त्याला कृतज्ञा म्हणतात हे सर्व काही चालू आहे यासाठी हजारो हाथ राब तात हे लक्षात ठेवले आणि मग त्यावेळेस हे सगळं माझ्यामुळे होत आहे हे मी केले असेल तर मला वाटायला लागलं आणि मला यांचं ओझं व्हायला लागतं आता काय चालेल का असा सवाल करत नेता अभिमानी झाला तर हजरो कार्यकर्ते बाहेर निघून जाते कारखान्यात हजारो हाथ काम करतात त्यावर उद्योगपती मोठा होता येथे हजारो हाथ काम करतात ते महत्वाचे आहे म्हणून ही सेवा आहे प्रत्येकाचं तेवढंच महत्त्व आ
चौकट
आपण सर्वजण भगव्यवाण आहे मी गगनगिरी महाराज गुरुभक्त आहे शिंदे व थोरात परिवारातील दिलीपराव शिंदे व आबासाहेब थोरात यांची गगनगिरी महा राज यांच्यावर श्रद्धा आहे या सप्ताहाची परंपरा महराजाच्या भक्तांनी चालू ठेवली असल्याचे संत जनार्धन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरी महाराज यांनी सांगितले
चौकट
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणाऱ्या प पु स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात सहा दिवसापासून सुरू असणा ऱ्या शिवपुरान कथेची सांगता दीपाचं पूजन करून शिव स्मरण करून माणूस पूजा करून दिपो त्सव करून या कथेची सांगता होणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी आज मंगळ वारी सायंकाळ येताना मेणबत्ती नव्हे तर दिवा समई घेऊन यावे असे आवाहन शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी केले आहे
चौकट
माणूस सतत जागा राहावा आणि पर मार्थाच्या मार्गावर तसेच सदाचार आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालत राहावा या साठी अखंड भक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असावी यासाठी संतांनी पारायणायाची व्यवस्था केली असल्याचे सेवानिवृत्त प्रशासकीय सनदी अधिकारी आणि जेष्ठ व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केले
