संगमनेर । झुंजार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील इथापे इन्स्टिट्यूट्समध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला तर संस्थेचे विश्वस्त श्री सुभाष अण्णा इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले !

कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अशोकराव इथापे , श्री अनिकेत इथापे व श्री तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *