संगमनेर । झुंजार न्यूज

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले यांचे विश्वासू समर्थक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलास राजाराम कासार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…. . . .
 
कैलास कासार यांना बालपणीचं सामाजिक वृत्तीची आवड निर्माण झाल्याने लहानापासून थोरापर्यत त्यांनी आपले सामाजिक काम सुरु केले . संगमनेर शहरात छोट्या – मोठ्या संघटनेपासून कामाला सुरुवात करत एक आगळा – वेगळा ठसा उमटविला . केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्य पद्धती व विचारधारेरा प्रभावित होत त्यांनी रिपाई पक्षाचे नि स्वार्थी काम सुरु केले त्याच्या कामाचा दखल घेत विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , आशिष शेळके यांनी त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काम करण्याची संधी दिली . त्या संधीचे कासार हे सोनं करताना दिसत आहे .
मनमिळावू स्वभावातून कासार यांनी विविध स्तरांवरील युवकांना जोडण्याचे काम केले . कार्यकर्त्यच्याची मोठी फौज उभी करत रिपब्लिकन पक्ष शहराच्या काना – कोपऱ्यात पोहचविण्याचे काम करत त्यातून लोकांच्या , गरजवंताच्या अडचणी सोडविण्याचे नि स्वार्थी काम करत आहे . 
आज कैलास कासार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे व आरोग्यमय जावो हीच सदिच्छा झुंजार न्युज परिवाराकडून देत भविष्यामध्ये त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो. ते सामाजिक व राजकीय जीवनात उंच भरारी घेवो.हीच शुभकामना !
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *