संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील आदर्श नगरमध्ये विलास मानकर यांच्या घरात जवळ पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता तब्बल दीड तासाच्या शर्तीच्या पर्यंत बिबट्याला वन विभागाला जेरबंद करण्यात यश आले .
बिबट्याने संगमनेर शहरातील गणेश नगर मधून नाशिक रस्ता ओलांडस मालपाणी लॉन्स मध्ये असरा घेतला त्यानंतर पाठीमागील बाजूने थेट मालदादाड रोड वरील पद्मान नगर येथील महावितरण कंपनीच्या उपअभियंता यांच्या कार्यालय समोरील काटवणात घुसला बिबट्याने आदर्श कॉलनी मध्ये विलास मानकर यांच्या पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये घुसला व विभागाच्या कर्मचारी सर्वप्रथम शर्तीचे प्रयत्न करत त्याला जर बंद केले .
बिबट्याला बघण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता बिबट्याला पकडण्यासाठी वनशेत्र अधिकारी सुनील केदार ,सचिन लोंढे ,वनपाल सुवास उपासनी, संतोष पारधी ,रामकृष्ण सांगळे ,सुभाष धनापुणे ,रवी पडवळ, देविदास जाधव, वनरक्षक खेमनर संगमनेर शहर पोलीस कर्मचारी उपनिरक्षक निवांत जाधव ,सहाय्यक फौजदार रोहिदास लोखंडे, उपस्थित होते अखेर बिबट्याला जर बंद करण्यात वन विभागाला यश आले
