मुंबई । झुंजार न्यूज

 

भाजपा नेते अतुल शाह यांच्या मार्गदर्शनात प्रभू श्रीरामचंद्रांवरील 2 हिंदी आणि मराठी गीतांचा शुभारंभ  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुंबई येथील मेघदूत या निवासस्थानी केला.

संगीतकार दत्ता थिटे, कवी मोहन सामंत तसेच गायक डॉ. राहुल जोशी, मोना कामत, रिंकू गिरी हे यावेळी उपस्थित होते. अयोध्येत श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होते आहे, त्या पार्श्वभूमीवर ही हिंदी आणि मराठी गीते तयार करण्यात आली आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed