Top Tags

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली

संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने मागील 43 वर्षाची उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली असल्याची माहिती प्राचार्य…

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई । झुंझार न्यूज 13: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या…

शहराची हवा ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने – द ग्रेट खली

खलीच्या एन्ट्रीने भाजपा राष्ट्रवादीच्या प्रचारात रंगत ! अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांच्या आगमनामुळे…

प्रेरणा दिनानिमित्त गावोगावी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा जागर

संगमनेर । झुंझार न्यूज अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा संगमनेर तालुका व जिल्ह्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत…

तुमचे कोणी नावच घेतले नाही,मग एवढे गडबडता का ? जलसंपदा तथा पालकमंत्री ना. विखे पाटील यांचा सवाल

पारनेर । झुंझार न्यूज सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली तर काहींचे खुलासे सुरू झाले.तुमचे कोणी नावच घेतले नाही,मग एवढे गडबडता का ॽअसा सवाल करीत जलसंपदा तथा पालक मंत्री…

भोजापूर धरणातून कालव्याद्वारे सोडले रब्बीचे आवर्तन

शेतकऱ्यांच्या मागणीनंतर मंत्री विखे व आमदार खताळ यांचे जलसंपदा विभागास निर्देश संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, सोनेवाडी आणि कऱ्हे या गावांतील शेतकऱ्यांनी रब्बीचे आवर्तन सोडण्याबाबत अर्जाद्वारे…

ग्रेट खलींच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली ! डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे शक्तीप्रदर्शन

अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी…

आश्वी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन, जिजाऊ जयंती व पत्रकार गौरव सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी : झुंजार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती…

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आक्रमक पवित्रा; नामदार विखे पाटलांच्या मध्यस्थीनंतर बोटा येथील ‘रास्ता रोको’ स्थगित

संगमनेर । झुंझार न्यूज प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्नावरून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आज पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे भव्य…

शिस्त आणि माणुसकीचा ‘सुवर्णबंध’: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा

संगमनेर । झुंझार न्यूज सहकार चळवळीचे आधारस्तंभ आणि संगमनेरच्या विकासाचे शिल्पकार सहकारमहर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांची आज १०२ वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आणि आठवणींना त्यांचे…