डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील खरीप नुकसानीची केली पाहणी
लोणी । झुंजार न्यूज जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी बुद्रुक, हणमंतगाव व पाथरे या भागातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी माजी खासदार डॉ. सुजय विखे…
कर्जत व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून संयुक्त पाहणी
अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : ना. शंभूराजे देसाई अहिल्यानगर । झुंजार न्यूज कर्जत…
कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी !
कर्जत । झुंजार न्यूज कर्जत तालुक्यातील होलेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी शेजारील वाडी वस्त्यांमध्ये शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर…
संगमनेर तालुक्यातील खळी येथे दुर्दैवी घटना; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला. अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते. उपचारादरम्यान दोघांनीही…
मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही असे पंचनामे करा-डॉ विखे पाटील
लोणी । झुंजार न्यूज लोणी खुर्द येथे अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.यहायुती सरकारने मदत जाहीर केली असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित…
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले 25 सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार
मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट मुंबई । झुंजार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उद्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. ।…
युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने वित्तीय समावेशन मेळाव्याचे यशस्वी आयोजन
संगमनेर । झुंजार न्यूज युनियन बँक ऑफ इंडिया – संगमनेर क्षेत्रातील सर्व शाखांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी वित्तीय समावेशन मेळावाचे यशस्वी भव्य आयोजन…
प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक निवृत्ती पाटील इलग सभागृहात सोसायटी…
आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम
संगमनेर शहरात 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात आयोजन संगमनेर । झुंजार न्यूज आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू केलेल्या आय…
आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 50 लाख रुपये निधी मंजूर
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात क वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास होणार संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली…
