संगमनेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
तालुकाध्यक्षपदी अजय फटांगरे, शहराध्यक्षपदी सोमेश्वर दिवटे; कार्याध्यक्षपदी अमोल शेलकर यांची निवड संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या…
आनंद गुरुकुल स्कूलमध्ये लोकशाहीचा उत्सव; शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२६ उत्साहात संपन्न!
सोनगाव । झुंझार न्यूज “जेथे जबाबदारी आणि संधी यांचा संगम होतो, तिथेच खऱ्या नेतृत्वाचा उदय होतो,” या उक्तीचा प्रत्यय राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील आनंद गुरुकुल स्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेत २०२६…
जुलै ऑफ काइंडनेस मधून देवकौठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद
या चिमण्यांनो परत फिरा रे संगमनेर । झुंझार न्यूज समाजामध्ये सकारात्मकता वाढीस लागावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस राबवण्यात येत असून या अंतर्गत…
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात; विखेंना रोखण्यासाठी पुन्हा ‘समविचारी’ एकवटणार?
ठराव सादर करण्याची मुदत संपली; राजकीय हालचालींना वेग, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता अहिल्यानगर । झुंझार न्यूज राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणूक प्रक्रियेने आता…
संगमनेर तालुक्यातील औरंगपूरमध्ये वनविभागाला यश; पिंजरा लावताच एका रात्रीत बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांचा सुटकेचा नि:श्वास , मात्र अजून तीन बाकी
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील औरंगपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी एका रात्रीत…
ऐतिहासिक वारसा आणि कलेचा अद्भूत संगम: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोणार्क सूर्य मंदिराला भेट
कोणार्क (ओडिशा) । झुंझार न्यूज भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगत स्थापत्यशैलीची साक्ष देणाऱ्या ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराला महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच…
संगमनेर तालुक्यात ‘जुलै फॉर काइंडनेस’चा जागर; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून माणुसकीचे दर्शन
‘यशोधन’मधील काइंडनेस ट्री उपक्रमांनी बहरले; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आश्वी । झुंझार न्यूज सध्याच्या धावपळीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या काळात समाजामध्ये वाढलेली नकारात्मकता दूर व्हावी, एकमेकांप्रती आदरभाव, जिव्हाळा आणि आत्मीयता निर्माण…
अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी राजवीर सौरभ कासार आणि त्याचा लहान भाऊ राजदीप सौरभ कासार यांनी हिमालयातील १३,८९५ फूट उंचीचे पातालसू शिखर यशस्वीपणे सर केले. अवघ्या…
खळी परिसरात भिक्षेकऱ्याच्या वेशात संशयास्पद व्यक्तीचा वावर; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
खळी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा असून, परिसरात भिक्षेकऱ्याच्या वेशात वावरणाऱ्या एका संशयास्पद व्यक्तीने नागरिकांना थेट धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…
संगमनेर: १९ हजार शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीपासून वंचित; आश्वीत ‘समाधान शिबिर’ संपन्न
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार धीरज मांजरे यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी, पीक पाहणी आणि…
