तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट
चेन्नई । झुंझार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ना.…
राजूर पोलिसांची मोठी कारवाई; दीड लाखांच्या बनावट दारूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
अकोले । झुंझार न्यूज अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू साठ्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार ३३५ रुपये किमतीच्या विविध…
” बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला आधार म्हणून दिली जाणारी एकवेळची आर्थिक मदतीची रक्कम आता 3 लाख 50 हजार रुपये करण्यात आली आहे. मुंबई । झुंझार न्यूज…
मांग’ शब्द वगळू नका, तो विठाबाईंच्या संघर्षाचा अन स्वाभिमानाचा इतिहास आहे; ‘ईठा’ चित्रपटावरून नवा वाद पेटला
कोपरगांव । झुंझार न्यूज मराठी लोकनाट्य तमाशाच्या इतिहासात आपल्या कलेने आणि संघर्षाने सुवर्णक्षण लिहिणाऱ्या ज्येष्ठ कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत…
सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे– मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची जगन्नाथ पुरी येथे प्रार्थना
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घेतले जगन्नाथ पुरी येथे दर्शन संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे .याचबरोबर…
मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे; पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख बोगस नावे वगळली – ना. राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव । झुंझार न्यूज भविष्यातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि मतदार याद्यांमधील त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी राबविण्यात येणारी मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारी यंत्रणा आपले काम करत…
उंबरी बाळापूर येथील दरोड्याचा उलगडा होणार
◻️स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात १८ एप्रिल २०२६ च्या रात्री उच्छाद मांडणाऱ्या आणि पाच लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या…
महावितरणच्या निष्काळजीपणा व अव्यवस्थित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ शेतकरी धरणे धरो आंदोलन
झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, वीजग्राहक व नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमितता व सुरळीत होत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
आश्वी व शिबलापूर महसूल मंडळासाठी ‘महाराजस्व अभियान समाधान शिबीर’
एकाच छताखाली मिळणार महसूल विभागाच्या सर्व सेवा आश्वी । झुंझार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आता…
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; ग्रामस्थांचा संताप, निभेंरे व तुळापूर हे दोन गावे कडकडीत बंद
झरेकाठी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना काल संध्याकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण…
