Top Tags

गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक; शिवसेना अधिक बळकट करणार : आमदार अमोल खताळ

कोकणगावात असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश संगमनेर । झुंझार न्यूज शिवसेनेसह युवासेनेचे तालुक्यात चांगले संघटनात्मक काम सुरू असून, आगामी काळात संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी ‘गाव तेथे शाखा आणि…

कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा

धांदरफळ परिसरातील कार्यकर्त्यांचे निवेदन मंगळवारी रास्ता रोको चा इशारा संगमनेर । झुंझार न्यूज अकोले तालुका व संगमनेर तालुका यांना जोडणारा कोल्हार घोटी राजमार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सरकारच्या…

युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करा –  काँग्रेसची मागणी

शासनाच्या ताब्यातील संगमनेर तालुक्यातील युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांना द्या संगमनेर । झुंझार न्यूज सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. खरीप हंगामा बाजरी…

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२६ अंतर्गत मिळणार आर्थिक कवच आश्वी । झुंझार न्यूज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वारीच्या…

संदीप घुगे गोळीबार प्रकरण : १५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट; तपासाला गती देण्याची मालुंजे ग्रामस्थांची आक्रमक मागणी

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला १५ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र…

पांडुरंगा पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे!” चिंचपूर येथे पालखी प्रस्थान सोहळ्यात सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे विठ्ठलचरणी साकडे

झरेकाठी । झुंझार न्यूज “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचे विचार आणि शिकवण जपण्याचे महान कार्य वारीच्या माध्यमातून सातत्याने होत असते. या परंपरेतूनच एक सक्षम पिढी उभी राहत आहे, याचा…

वाळू तस्करीसाठी थेट वनविभागाच्या क्षेत्रातून काढला रस्ता; साकूर पठार भागात तस्करांचा धुमाकूळ

आश्वी । झुंझार न्यूज साकूर पठार भागात अवैध गौण खनिज तस्करीने कळस गाठला असून, आता वाळू तस्करांनी थेट वनविभागाच्या हद्दीवरच अतिक्रमण करण्याची मजल मारली आहे. मुळा नदीचा पूर ओसरताच वाळू…

शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही – लोकनेते बाळासाहेब थोरात

जयहिंद लोकचळवळीच्या राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळ्यात राज्यभरातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा गौरव शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी – मंत्री जयकुमार रावल नाशिक । झुंझार न्यूज जयहिंद लोकचळवळीच्या कृषी…

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

वृक्ष संगोपन हीच खरी सेवा संगमनेर । झुंझार न्यूज ग्लोबल वार्मिंगची समस्या, कमी पाऊस,वाढलेली उष्णता. दुष्काळ या सर्व समस्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावर्षी दंडकारण्य…

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर । झुंझार न्यूज नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग…