Top Tags

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संगमनेरात सिंचन भवन शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी

संगमनेर । झुंजार न्यूज अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या जलसंपदा विभागाच्या घुलेवाडी येथील कार्यालयाला आता नाविन्यता प्राप्त होणार आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंचन भवन शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छांचे फ्लेक्सवर छेडछाडमुळे संगमनेर तालुक्यात संतापाचे वातावरण

तालुक्यात अशांतता निर्माण करणाऱ्या विकृत प्रवृत्तींना वेळीच ठेचा — नागरिकांची मागणी संगमनेर । झुंजार न्यूज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांतता ,समृद्धी आणि सुसंस्कृत तालुक्याचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात…

पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील

अहील्यानगर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात राज्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेल्या ऐतिहसिक नोंदीचा उल्लेख राज्यातील शिवप्रेमीचा आनंद द्विगुणीत करणारा असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा…

प्रकृती चांगली असली तर संघर्षाला अधिक बळ मिळते : उत्कर्षा रुपवते

आश्वी । झुंजार न्यूज शिबलापूर येथे बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषणाला बसलेल्या संजय मुन्तोंडे यांच्या घरी उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “चळवळीतून संघर्ष सातत्याने चालू असतो, मात्र…

के.जी खेमनर यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श शिक्षकांनी घ्यावा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

ग्रामिण भागातील विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतात – माजी शिक्षण मंत्री थोरात प्राचार्य के जी खेमनर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज ग्रामीण भागामधील पालकांनीही इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुले…

शिबलापूर येथे सामाजिक कार्यकर्त्याच्या उपोषणामुळे प्रशासनाची धावपळ, अखेर मागण्या मान्य

शिबलापूर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील शासकीय वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोंडे यांनी आमरण…

ज्या कामाला लोक अशक्य म्हणत होते, ते काम आपण पूर्ण केलं :डॉ. सुजय विखे पाटील

मोरवाडी व गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली लोकार्पण सोहळा संपन्न राहाता । झुंजार न्यूज डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता.…

सहकार बळकटी साठी सरकार सचिवांना पाठबळ देईल : पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

अकोले । झुंजार न्यूज विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचे आव्हान स्विकारून सहकार बळकट करा, सरकार सचिवांना पाठबळ…

अहिल्यानगरमध्ये रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

अहिल्यानगर । झुंजार न्यूज अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्यांनी बनवल्या राख्या

बहिण भावाच्या नात्याचा अमृतवाहिनीच्या छोट्या बालकांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत गुंफला बंध संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व जिल्हा परिषद…