Top Tags

सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा हे पुढील पाच वर्षात उद्दिष्ट – सौ.घोगरे

निळवंडेचे पाणी लाभ क्षेत्रात सर्वत्र देण्यासह साई संस्थांचे प्रश्न सोडवणार शिर्डी l झुंजार न्यूज मी शेतकरी कन्या असून मला राजकारणातून काही मिळवायचे नाही. किंवा संस्था उभ्या करायच्या नाही. तालुक्यातील जनतेला…

राहता तालुक्यात परिवर्तनाची लाट – ॲड. नारायण कारले

सौ.घोगरे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद शिर्डी l झुंजार न्यूज अनेक वर्ष एकाच घरात सत्ता असूनही राहता तालुक्यात विकास रखडलेला आहे. घराणेशाही दडपशाहीला विरोध करत सौ प्रभावती घोगरे यांनी…

सायकलवर प्रचार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना महायुतीच्या गुंडांकडून मारहाण

संगमनेर l झुंजार न्यूज काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा गावोगावी सायकलवरून प्रचार करणाऱ्या नवनाथ पावसे व सागर पावसे यांना कवठे मलकापूर परिसरामध्ये महायुतीच्या दहा – बारा गुंडांनी मारहाण…

तालुक्याची अस्मिता व स्वाभिमानासाठी आ.थोरात यांना मोठे मताधिक्य द्या – डॉ.जयश्रीताई थोरात

तळेगाव भागामध्ये मोटर सायकल रॅलीला तरुणांचा मोठा प्रतिसाद संगमनेर l झुंजार न्यूज संगमनेर तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे. आपला तालुका दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन करणार नाही. मागील महिन्यामध्ये…

संगमनेर तालुक्यात गावोगावी संवाद यात्रा काढून प्रचाराची सांगता

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावात प्रचार फेरी संपन्न संगमनेर l झुंजार न्यूज सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या संगमनेर तालुक्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभरात महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी…

राज्यात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल– आमदार थोरात

असंविधानिक भ्रष्टाचारी महायुतीला खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट -आमदार थोरात जिल्ह्यामध्ये सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार संगमनेर l झुंजार न्यूज विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी राज्यभर प्रचार दौरा केला. राज्यात…

संगमनेरकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे ही माझी इच्छा – खासदार सुप्रिया सुळे

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाची राज्याला गरज सरकारमध्ये आमदार थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी साकुर येथे विराट सभा संगमनेर l झुंजार न्यूज महाविकास आघाडीच्या समन्वयाची कोणतीही जबाबदारी असल्यास ती सोडवण्याची…

ते सत्तेसाठी कोलटउड्या मारणारे-आमदार थोरात

धांदरफळ येथे विराट सभा संगमनेर आपण कायम पुरोगामी विचार जपला असून सर्वांना सोबत घेऊन काम केले. मात्र काही लोक संगमनेर तालुक्यात येऊन दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. धांदरफळ मधील…

भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला : प्रियंका गांधी

प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल शिर्डी । झुंजार न्यूज भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून…

हसून जिरविण्‍याचे काम करणा-यांचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकेल : महसूलमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

आश्‍वी l झुंजार न्यूज नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूकीत जे महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्‍यांनी आम्‍हाला पक्ष निष्‍ठेच्‍या गोष्‍टी शिकवू नयेत. ज्‍यांनी स्‍वत:च्‍या निष्‍ठाच भाजप, सिल्‍व्हर ओक…