शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करा , आ. सत्यजीत तांबेंची उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे मागणी !
मुंबई । झुंजार न्यूज राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान आमदार सत्यजीत तांबेंनी राज्यातील शाळांच्या अनुदाना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी…
नाशिक – पंढरपूर सायकल वारी भक्तांना सामाजिक कार्यकर्त्याकडून लोणी पोलिस स्टेशनमध्ये अल्प उपहार !
लोणी । झुंजार न्यूज वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच नाशिकमधील तरुण महिला – तरुण पुरुष व…
संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या दुर्गाताई !
संगमनेर । झुंजार न्यूज राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा थोर महिलांनी देशाला समुद्ध वारसा मिळवून दिला आहे. यातुनच स्त्री सबलिकरणाची चळवळ राज्यात प्रभाविपणे…
राजेंद्र शिंदेंच्या घरी दुसऱ्यांदा फुलले ब्रह्मकमळ
कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील संवत्सर बिरोबाचौक येथील राजेंद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या घरी दुसऱ्यांदा ब्रम्हकमळ फुलले, शिंदे कुटूंबियांनी त्याची मनोभावे पुजा करून ते ऐतिहासिक प्राचिन शृंगेश्वर व नदी काठावरील…
दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय करावा , केंद्रीय मंत्री शहाकडे विखे पाटील यांची विनंती !
शिर्डी । झुंजार न्यूज ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय…
दंडकारण्य अभियानास 6 जुलैपासून प्रारंभ : मा.आ.डॉ.सुधीर तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या…
राज्यांमधील विविध रस्त्यांसह मुंबई- नाशिक रस्त्याची दुरावस्था पराकोटीची – आमदार बाळासाहेब थोरात
नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीची ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी केली अधिवेशनात पोलखोल सरकारचे मागील वर्षीचे ३१ मार्चपर्यंतचे आश्वासन हवेतच विरले! संगमनेर । झुंजार न्यूज गेल्या पावसाळी अधिवेशनात नासिक मुंबई मार्गाच्या वाहतूक…
भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर आज मायदेशात
मुंबई । झुंजार न्यूज भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बार्बाडोस येथून घरी परतली आहे. भारताने स्पर्धेच्या…
भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर आज मायदेशात
मुंबई । झुंजार न्यूज भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बार्बाडोस येथून घरी परतली आहे. भारताने स्पर्धेच्या…
बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी !
अहमदनगर । झुंजार न्यूज आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.2 जुलै) जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन…
