Top Tags

रिपाई , शिवसेना (शिंदे गट) , भाजपा विरोधात शिवसेना (ठाकरे) , काँग्रेस , राष्ट्रवादी कोण लढणार शिर्डी लोकसभा ?

मात्र ही निवडणुक विखे , थोरात यांच्या भोवतीचं फिरणार हे नक्की ! शिर्डी । झुंजार न्यूज साईबाबा देवस्थानमुळे प्रसिद्ध आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पराभवामुळे चर्चेत आलेला शिर्डी…

आ.थोरात मनाचा मोठेपणा असलेले नेते : उद्धव ठाकरे

संगमनेर । झुंजार न्यूज महाविकास आघाडी सरकार मध्ये मला अचानक मुख्यमंत्री पण सांभाळावे लागले. अशावेळी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून येणारे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ समजदार व मनाचा…

शनिवार दि 17 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक !

केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ५ मार्च रोजी अकोले – संगमनेर येथे महामेळावा ! संगमनेर । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रींय मंत्री ना…

उन्हा – तन्हात व उपाशी राहून आशा वर्कर , गट प्रवर्तक यांचे आपल्या मागण्याकरिता ८ दिवसापासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन !

मुंबई । झुंजार न्यूज केवळ आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा, जीआर चा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही… अशी जोरदार मागणी करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गट…

हॉटेल साई श्रद्धा पोलीसांचा छापा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस

पिडीत मुलींची सुटका दोघावर कारवाई शिर्डी । झुंजार न्यूज तात्कालिन उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी अवैध वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले काही प्रमाणात यश मिळाले तरी अजुनही शिर्डी सह…

अमृतवाहिनीच्या 20 विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागात निवड

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात गौरवल्या गेलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील 20 विद्यार्थी सार्वजनिक…

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकल वाटप !

विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सबलीकरणाचे काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा !

अशोक चव्हाण , मेघा कुलकर्णी , अजित गोपछडे ( भाजपा ) प्रफुल पटेल (अजित पवार गट ) , मिलिंद देवरा ( शिंदे गट ) चंद्रकांत हंडोरे ( कॉग्रेस ) मुंबई…

शिवजयंती निमित्त संगमनेर मध्ये राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शिवप्रतिमा मिरवणूक व मोटार सायकल रॅलीचे आयोजन

छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रविण कानवडे यांची माहिती संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर येथे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९.३० वाजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यां संकल्पनेतील ” लखपती दीदी ” योजनेमुळे बचत गट चळवळीला स्‍थैर्य प्राप्‍त होईल : सौ.शालिनीताई विखे पाटील

संगमनेर जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून ४० हजार महिलांच्‍या बचत गटांचे संघटन तयार झाले आहे. महिलांच्‍या उत्‍कर्षा करीता ही चळवळ महत्‍वपूर्ण ठरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आता लखपती दीदी योजना…