Top Tags

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त अमृतवाहिनी पॉलिटेक्निक  मध्ये 151 विद्यार्थ्यांचे रक्तदान

संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील 151 विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. अर्पण रक्तपेढी व अमृतवाहिनी पॉलिटेक्निक यांच्या…

चासनळीतील श्रीरामसृष्टी अयोध्या सोहळयाची चिरकाल आठवण ठरेल : चांदगुडे महाराज

कोपरगांव । झुंजार न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत एक वचनी एक बाणी प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारून जगात दैदिप्यमान कामगिरी केली आहे त्याची आठवण ठेवत तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ग्रामस्थांनी…

डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्यात स्थानिक कलाकारांना संधी

25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ऑडिशन.. संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर 4 फेब्रुवारी ते…

निळवंडे उजव्या कालव्यावरील २०हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ !

महायुती सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा ! आश्‍वी | झुंजार न्यूज निळवंडे धरणाच्‍या डाव्‍या कालव्‍या प्रमाणेच उजव्‍या कालव्‍यांवरील लाभक्षेत्रालाही पाणी देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतल्‍याने अकोले, संगमनेर आणि राहुरी या…

आयोध्या राम मंदिर उभारण्याचे आपण ऐतिहासिक साक्षिदार ! ह भ प रंजाळे महाराज

पानोडी । झुंजार न्यूज खर्‍या अर्थाने आज सोन्याचा दिवस असून जगाचा बाप आज आयोध्यातील मंदिरात श्री राम स्थानापन्न झाल्याने आता रामराज्य आले असून संपूर्ण विश्व सुखी समाधानी झाले स्वप्नात सुध्दा…

संगमनेर साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्षपदी अरविंद गाडेकर, कार्याध्यक्षपदी किसन भाऊ हासे सचिव पदी ज्ञानेश्वर राक्षे संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर येथील साहित्य क्षेत्रात अग्रस्थानी असलेली संगमनेर साहित्य परिषद आपल्या उपक्रमशील कृतीतून साहित्य चळवळ अतिशय…

‘ आयोध्यातील श्री राम प्रतिष्ठा ‘ निमित्ताने पानोडीत आनंदोत्सव !

पानोडी । झुंजार न्यूज अयोध्या याठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिष्ठापने निमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात असताना संगमनेर तालुक्यातील पानोडी मध्ये देखील हा आनंदोत्सव दिवस भरात साजरा केला…

प्रभू श्रीरामाचे मंदीर हे सर्वासाठी उर्जा आणि प्रेरणा स्त्रोत ठरणार : ना . राधाकृष्ण विखे पाटील

साई मंदीरात आयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेचा आनंदोत्सव साजरा शिर्डी । झुंजार न्यूज टाळ मृदूंगाच्या गजरामध्ये साईरामाचा जयघोष करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई मंदीरात आयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेचा…

स्वच्छ आणि सुंदर खेड्यांच्या निर्मितीमध्ये महाविद्यालयीन युवकांची भुमिका महत्वाची – डॉ.जयश्रीताई थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज 21व्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला…

अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या एम.बी.ए. ५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व कंपन्यांमध्ये कौशल्य विकासची संधी !

संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम.बी.ए. विभागात शिकत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना कॅम्प सप्लेसमेंट मुलाखती अंतर्गत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून नोकरीची संधी तसेच प्रथम वर्षातील मुलांना त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना…