आश्वी खुर्द मध्ये दोन झोपड्या जळून खाक , माळी कुटुंबांचा संसार रस्त्यांवर !
आश्वी | झुंजार न्यूज देशामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदाचे वातावरण असताना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मोलमजुरी करुन राहत असलेले गरीब कुटुंब कामानिमित्त घरापासून लांब अंतरावर गेले असता सकाळी ९.३० वाजेच्या…
आ. थोरात यांनी केलेल्या निळवंडे धरण व कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद : डॉ.जयश्रीताई थोरात
कोळवाडे येथे महिला शक्ती ग्रामसंघ भावनाचे उद्घाटन संगमनेर । झुंजार न्यूज प्रत्येक कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासातही स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. 50 टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत…
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, शिर्डीत सीपीआय लढणार ?
मुंबई । झुंजार न्यूज 25 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीची ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीला महाविकास…
महायुतीने रिपाईला लोकसभेच्या शिर्डीसह २ जागा सोडवाव्यात अशी मागणी
राज्यात रिपाईला सत्तेत पुरेसा वाटा न मिळाल्यांची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाल्या . राहुरी । झुंजार न्यूज महाराष्ट्रात गेली ३ पंच वार्षिक पासून भारतीय जनता पार्टी सोबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…
समानता देणारी भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ : आमदार थोरात
समता व मानवतेच्या मूलभूत तत्वांना धक्का लागता कामा नये अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा संगमनेर । झुंजार न्यूज समान संधी, मताचा अधिकार आणि समानता देणारी भारतीय राज्यघटना…
देशात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे ‘मतदान’ : आ . तांबे
अहमदनगर । झुंजार न्यूज जगातील १२७ देशांपैकी ६४ देशांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून २०२४ या वर्षात निवडणूक होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. देशात सकारात्मक बदल घडविण्यासाठी…
काॅ. सहाणे मास्तरानी कामगार, शेतकरी, आदिवासीच्या न्याय हक्कासाठी आयुष्य समर्पित केले – डॉ सुधीरजी तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज काॅम्रेड सहाणे मास्तर हे साम्यवादी, मार्क्सवादी विचारांचे होते, विचारांवर त्यांनी कधीच तडजोड केली नाही, आदिवासी, शेतकरी, श्रमिक, कामगार, कष्टकरी वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य…
सादतपूर शिवारातील बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा चिमुकला ठार !
लोणी । झुंजार राहाता तालुक्यातील लोणी येथील बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याची घटना नुकतीचं झालेली असतानाचं सादतपूर (ता. संगमनेर) शिवारातील गोरे वस्तीवरील ५ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी…
भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक नोकर भरतीसाठी परीक्षा एमपीएससी मार्फत व्हाव्यात– मा. आ. डॉ. तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यामध्ये विविध प्रकारच्या प्रशासकीय जागांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या नोकर भरतीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत भरती केली जात असून यामधून अनेकदा गैरप्रकारासह भ्रष्टाचार होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी…
लायन्स सफायरतर्फे सफायर आयडल गायन स्पर्धेचे आयोजन स्पर्धेची उत्सुकता शिगेला; भरघोस बक्षिसे; २६ जानेवारी रोजी ऑडिशन
संगमनेर । झुंजार न्यूज लायन्स क्लब संगमनेर सफायर यांच्यातर्फे मंगळवार दि. १ फेब्रुवारी २०२४ व बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता. सफायर आयडल गायन स्पर्धेचे आयोजन मालपाणी…
