Top Tags

पिंप्री लौकी येथील मोठ्याबाबा देवस्थान व परिसरात प्रवरेच्या विदयार्थ्यानी केले श्रमदान !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचे विदयार्थ्यानी ‘ राष्ट्रीय…

संत आणि नदी स्वमार्गातुन इतरांना प्रेरणा देतात- ह.भ.प उत्तम महाराज गाडे 

कोपरगांव । झुंजार न्यूज संत आणि नदी आपला रस्ता कधीच सांगत नाही ते स्वमार्गातुन इतरांना नेहमीच प्रेरणा देत असतात तद्वत ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कोकमठाण पंचक्रोशीवासियांना अध्यात्माची उर्जा दिली आहे.…

भविष्याचा वेध घेणारा विद्यार्थीचं खरा हुशार : आ सत्यजीत तांबे

स्व. बी. पी. पाटील कॉलेजमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान नाशिक । झुंजार न्यूज ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत नाहीत, ही खरी वस्तुस्थिती आहे. तरी देखील ग्रामीण विद्यार्थ्यांला भविष्यात ‘कुठे…

आश्वी बु॥ येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या हॉटेलवर आश्वी पोलिसांचा छापा !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु॥ येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या हॉटेलवर आश्वी पोलिसांनी छापा टाकून रॉयल चॅलेज व देशी दारुच्या सुमारे 6610…

भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिबलापूर अंतर्गत रिक्त जागा भरती , ३१ जानेवारी पर्यंत !

शिबलापूर : झुंजार न्यूज भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिबलापूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने ३१ जानेवारी…

आ.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर मध्ये 4 ते 7 फेब्रुवारी शिवपुत्र संभाजी महानाट्य

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वा. खा.डॉ…

अध्यात्म परिपाठाच्या संस्कारमूल्यात रामदासीबाबांचे मोठे योगदान_भागवतानंदगिरी महाराज

कोपरगाव । झुंजार न्यूज ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांनी पंचक्रोशीसह संपूर्ण राज्यात संस्कार मूल्याची शिकवण देत अध्यात्माचा परिपाठ असंख्य शिष्यांना देत युवा पिढीला घडवण्याचे काम केले असे प्रतिपादन श्री पंचदशनाम जुना…

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण मात्र , . . . मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

नवी मुंबई । झुंजार न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं होतं. या अरक्षणाचा तिढा अखेर सुटला आहे. मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य…

यादवराव संवत्सरकर यांचा तीन एकर उस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक !

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर येथील माजी सरपंच यादवराव कोंडाजी संवत्सरकर यांचा तीन एकर उस प्रजासत्ताकदिनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे पुर्णपणे जळून खाक झाला त्यात त्यांचे लाखो…

वडगांवपान येथील डी के मोरे जनता विद्यालयात प्रजासत्ताकदिन आगळ्या वेगळा साजरा !

संगमनेर । झुंजार न्यूज सह्याद्री संस्थेचे, डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा…