संगमनेर शहरात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील आदर्श नगरमध्ये विलास मानकर यांच्या घरात जवळ पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता तब्बल दीड तासाच्या शर्तीच्या पर्यंत बिबट्याला वन विभागाला…
आ.थोरात यांच्या हस्ते अमृतवाहिनी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !
संगमनेर । झुंजार न्यूज शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून ओळखल्या जाणारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार केलेल्या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन विधिमंडळ पक्षनेते तथा मा. महसूलमंत्री आमदार…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अखिल भारतीय बौध्द भिख्खु संघाने घेतली सदिच्छा भेट
नवी दिल्ली । झुंजार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या पुढाकारातुन अखिल भारतीय भिख्खु संघाच्या बौध्द भिख्खुंनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट…
अमृतवाहिनी आय. टी. आयच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अमृतवाहिनी आय. टी. आयच्या चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमासाठी निवड झाल्याची माहिती आय.टी.आयचे प्राचार्य संभाजी देशमुख यांनी दिली. या उपक्रमामार्फत सदर विद्यार्थ्यांच्या…
श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर स्विप्ट गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू !
बाभळेश्वर | झुंजार न्यूज एका स्विप्ट गाडीच्या धडकल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील श्रीरामपूर – बाभळेश्वर रस्त्यावरील इग्लीश स्कूलच्या बाजूस ही घटना घडली. भेदरलेल्या अवस्थेत रस्ता ओलांडणार्या बिबट्याचे डोके…
सप्ताहाचा मुख्य गाभारा असणारा ‘ प्रसाद ‘ वाटपाकरिता महीला बचत गटाच्या महिला एकवटल्या !
सप्ताहाकरिता 30 बचत गट कार्यरत ! आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र वरवंडी या…
आ. थोरात व आ. तांबे यांच्या प्रयत्नामुळे संगमनेरकरांना वाढीव घरपट्टीत मिळणार दिलासा
घरपट्टी मध्ये 10 टक्के केलेली दरवाढ त्वरित रद्द करण्यासाठी सरकारकडे केली मागणी. शहर काँग्रेस कडूनही सातत्याने पाठपुरावा संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर नगर परिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात…
दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार : दूग्धविकास मंत्री विखे पाटील
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ! नागपूर । झुंजार न्यूज राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास…
‘ जलजीवन ‘ मिशन कामाचा वेग मंदावला !
Nashik | Zunjar New जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने…
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगार, चालक वाहकासाठी साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न
कोपरगांव । झुंजार न्यूज केंद्र व राज्य शासन अंतर्गत आयुष्यमान भव अभियान अंतर्गत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उसतोडणी कामगार, महिला, चालक वाहकांसाठी साप्ताहिक आरोग्य…
