उंबरी बाळापूर येथील आदिवाशी वस्तीमधील जलजीवन योजनेची पाण्याची टाकीचं गायब करण्याचे कारस्थान ? आदिवाशी समाज्यासह ग्रामस्थही आक्रमक ! !
संगमनेर / झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्पनेतून प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत असताना उंबरी –…
जलजीवन , सौर उर्जा या योजना राबविण्यास एकमुखी ठराव , मात्र गावामध्ये कुंकुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण होणारी दुर्गंधी व मासेच्या विरोध ग्रामस्थ आक्रमक , कारवाई करण्याची मागणी !
संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे झालेल्या ग्रामसभेत संध्या गावात असणार्या कुकुटपालन करणार्या व्यवसायाकडून पोर्टी फॉर्मची व्यवस्थितपणे निगा राखली जात नसल्याने निर्माण होणार्या दुर्गधी व माशेनी लोक हैराण…
आ थोरात यांचे नेतृत्व व संगमनेरचा विकास राज्याला दिशादर्शक- पंजाबराव डख
18 ते 24 जुलै अ.नगर जिल्ह्यात चांगला पाऊस होणार यशोधन कार्यालयास सदिच्छा भेट संगमनेर / झुंजार न्यूज निसर्गचक्र हे 22 दिवसांनी पुढे ढकलले असून यावर्षीही राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार…
तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार !
संगमनेर / झुंजार न्यूज विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण…
शिबलापूरला सोमवारी भरदिवसा धाडसी चोरी , घरी कोणी नसल्याचा फायदा घेत साडे बारा तोळे सोनं व ५० हजार रोख रक्कम लंपास !
आश्वी / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील असणार्या शिबलापूर – पानोडी रस्त्यालगत राहणाऱ्या भिमराज सांगळे यांच्या घरातून दुपारी १ वाजल्याच्या सुमारास साडे बारा तोळे सोनं व बावन्न हजार रोख…
इंजी.सुभाषराव सांगळे यांना युवा समाजसेवक पुरस्कार प्रदान
संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावचे भूषण तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक,युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व शामप्रो संस्थेचे व्हा.चेअरमन इंजी.सुभाषराव…
रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले
नाशिक / झुंजार न्यूज शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विस्तारात आम्हाला संधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे…
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीचा चर्चाचा विषय , रविवारी तब्बल ८ तास लोकांची रिघ
लोणी / झुंजार न्यूज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रशासनातील अधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न जनता दरबारातून होत असतो. रविवारी तब्बल…
गावच्या विकास कामामध्ये राजकारण करु नका : सौ.शालीनीताई विखे पाटील
संगमनेर / झुंजार न्यूज एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता राजकारणविरहीत सर्वानी एकत्र येवून सहकार्याची भूमिका ठेवल्यास गावांचा सर्वागीण विकास होतो. सत्ता असो नसो विखे पाटील परिवारावर जनता दाखवित असलेला…
आज पानोडी येथे सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशनचे शुभारंभ !
संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेली ४ कोटी ८३ लाख रुपये किंमतीची जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा…
