Top Tags

आज सोमवार रोजी पानोडी येथे जलजीवन मिशनचे शुभारंभ !

संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेली ४ कोटी ८३ लाख रुपये किंमतीची जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा…

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी ईश्वरीची आमदार थोरातांकडून विचारपूस

दवाखान्यात जाऊन आस्थेवाईकपणे केली चौकशी संगमनेर / झुंजार न्यूज मागील आठवड्यामध्ये खांडगाव येथील ईश्वरी विजय बालोडे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या ईश्वरीची…

एक रुपयात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरेल : ना राधाकृष्ण विखे पाटील

लोणी / झुंजार न्यूज एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य सरकारने सुरु केलेली महत्‍वाकांक्षी योजना शेतक-यांना दिलासा देणारी ठरेल असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍घ व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या एकत्रित प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी / झुंजार न्यूज शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या एकत्रित प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास…

काँग्रेसला संधी आहे, पण.. गटबाजी संपृष्ठात आणून आक्रमक होवून जुन्या व नव्याचा मेळ घालणे : पृथ्वीराज चव्हाण

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील सर्वचं राजकीय समीकरणे बदलली आहेत मात्र , अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत व्यक्त करून माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय…

राष्ट्रवादीतील बंडखोर हे आता चिमण्या राहिलेल्या नाहीत , ते बलदंड झाले त्यांना साद घालणे कठीण : शरदराव पवार

येवला / झुंजार न्यूज राष्ट्रवादीतील बंडखोर हे आता चिमण्या राहिलेल्या नाहीत. ते बलदंड झाले असून त्यांना या चिमण्यांनो परत फिरा, अशी साद घालण्याची स्थिती नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वा केंद्रीय मंत्री , राज्यमंत्रीसह मान्यवरांच्या उपस्थितीत वंजारी समाज्याचा मेळावा

सिन्नर / झुंजार न्यूज नाशिक जिल्ह्यातील नांदुर शिंगोटे ( सिन्नर तालुका ) येथील असणार्‍या गोपीनाथ गड .इद्रायणी हॉल येथे रविवार दि ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वा . वंजारी…

अहिल्यादेवी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भास्कर जोरी व व्हा.चेअरमनपदी ज्ञानेश्वर वाडगे.

संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील दाढ खुर्द येथील अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.त्यात संस्थेच्या चेअरमन पदी…

मागासवर्गीय समाजावरील अन्यायाविरोधात संगमनेर मधील प्रांत कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा !

दोषींवर कारवाईसाठी विविध संघटना आक्रमक , निषेधाच्या घोषणा संगमनेर / झुंजार न्यूज राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निघृण हत्या , मुंबई…

मणिपूर राज्यांतील ख्रिस्ती समुदाय व चर्चवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात विविध संघटनेच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

संगमनेर / झुंजार न्यूज मणिपूर राज्यांतील ख्रिस्ती समुदाय व चर्चवर होणाऱ्या हल्ल्याचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, आरपीआय, बहुजन विकास परिषद, दलित पँथर, मातंग एकदा आंदोलन या संघटनेच्या वतीने तिव्र…