संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते आ.थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व
भाजप प्रणित विखे गट भुईसपाट 18 पैकी 18 जागा मोठ्या मताधिक्याने विजय: विखेंना भोपळा संगमनेर : झुंजार न्यूज राज्यात अत्यंत प्रगतशील व महत्त्वाच्या असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस…
सध्या मुख्यमंत्री बदलाचे जोरदार चर्चा , अनेकांची नावे आघाडीवर ! या सर्व पार्श्वभूमीवर ” मला सुद्धा मुख्यमंत्री व्हावे वाटते. भविष्यात दलित मुख्यमंत्र्याबाबत विचार व्हावा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
सांगली : झुंजार न्यूज राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून विखे पाटलांचं नाव आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर…
विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !
कोपरगाव : झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावरील सर्व कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी…
दहशतीचा बंदोबस्त करणार, गणेश चालवण्यासाठी पाठीशी उभा राहणार : आ. बाळासाहेब थोरात
राहाता बाजार समितीची निवडणूक जनतेने हाती घेतली राहाता : झुंजार न्यूज ‘ते आमच्याकडे चालू असलेली कामे बंद करण्यासाठी येतात, मी मात्र येथे बंद असलेल्या संस्था सुरू करण्यासाठी आलो आहे. गणेश…
स्थापनेनंतर 64 वर्षे उलटूनही संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 1 कोटीचे कर्ज : महसूल मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील
राहाता : झुंजार न्यूज स्थापनेनंतर 64 वर्षे उलटूनही संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 1 कोटीचे कर्ज आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे महिना महिना पैसे मिळत नाहीत असा त्यांचा कारभार आहे त्या…
युवकांचे आयडॉल : विवेक कोल्हे !
कोपरगांव झुंजार न्यूज आज ज्ञान तंत्रज्ञानाने प्रगतीची मोठ मोठी शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजातील सगळचे हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी झटत आहेत. त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष,…
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी काळात भारतात नवि ओळख निर्माण होईल : साखर आयुक्त शेखर गायकवाड
कोपरगांव झुंजार न्यूज सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा विचार दिला त्याच तालमीत त्यांचे नातू विवेक कोल्हे तयार झाले असून त्यांनी…
आ. थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे स्टेपॲप मधून मोफत शिक्षण !
अकरावी व बारावीच्या 2000 विद्यार्थ्यांना मोफत जेईई व नीट साठी कोचिंग संगमनेर : झुंजार न्यूज राज्याचे माजी शिक्षणमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा…
संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्याने त्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करणार : महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर : झुंजार न्यूज तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत. यासर्व व्यवहारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे…
लाल वादळ झाले अखेर शांत , संगमनेर येथे पोहचलेल्या अकोले ते लोणी लॉंगमार्चच्या सामोरे महसूल , आदिवाशी व कामगार मंत्री !
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन बांधील o महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील संगमनेर : झुंजार न्यूज शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या…
