लाल वादळ झाले अखेर शांत , संगमनेर येथे पोहचलेल्या अकोले ते लोणी लॉंगमार्चच्या सामोरे महसूल , आदिवाशी व कामगार मंत्री !
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन बांधील o महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील संगमनेर : झुंजार न्यूज शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या…
भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये निवडणुक लढविण्यासाठी एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाच्या वतीने प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी उपलब्ध करुन देणार : राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव
संगमनेर : झुंजार न्यूज f समाज्याच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेवून राज्यात नव्हे तर देशात एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टी वाढविण्याकरिता काम केले तर कार्यकर्त्याला सक्षम बनविले भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये निवडणुक…
तलाठी आणि ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा कारभार करावा, उगाच ठेकेदारांची चिंता करीत बसू नका : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर : झुंजार न्यूज सरकारी योजनेतील कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास येथूनपुढे आधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. ठेकेदारांच्या भरवश्यावर कोणत्याही योजनेची कार्यवाही करु नका, आता सरकार बदलले आहे याची जाणीव ठेवून तलाठी…
शासकीय बैठकांच्या नावाखाली महसूल मंत्री यांचेकडून आचारसंहितेचा भंग
शेतकरी विकास मंडळाची राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान उद्या शुक्रवार 28 एप्रिल 2023 रोजी पार पडत असून या निवडणुकीसाठी…
पानोडी ग्रामस्थाचे ग्रामदैवत श्री शंकराचार्य महादेवाचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहत संप्रन्न !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील पानोडी ग्रामस्थाचे ग्रामदैवत श्री शंकराचार्य महादेवाचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहत संप्रन्न झाली .ग्रामस्थांसह परिसरातील लोकांची मोठी गर्दी दिसली…
डोहात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील घटना संगमनेर : झुंजार न्यूज उन्हाचे दिवस असल्याने डोहात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात ही दुर्घटना…
मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे
कोपरगाव : झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणा-या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग…
जीवनात यशाला सीमा नसते. जिद्द आत्मविश्वास प्रबळ महत्त्वकांक्षा,प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर यश हे निश्चित : डॉ सुधीर तांबे
संगमनेर : झुंजार न्यूज जीवनात यशाला सीमा नसते. जिद्द आत्मविश्वास प्रबळ महत्त्वकांक्षा,प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर यश हे तुमच्यापर्यंत आपोआप पोहचते.ज्याला जीवनात मोठ व्हायचं त्यांनी खुप वाचन केले पाहिजे.खुप मोठी स्वप्न…
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २८ एप्रिल व शनिवार दि. २९ एप्रिल रोजी अमृत एक्सपो २०२३ भव्य स्पर्धा !
संगमनेर : झुंजार न्यूज विद्यार्थ्यांना संशोधनात प्रोत्साहन मिळावे याकरता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २८ एप्रिल व शनिवार दि. २९ एप्रिल रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील…
किसान सभेच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतक-यांच्या प्रतिनिधींशी प्रदिर्घ चर्चा केली असून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी : झुंजार न्यूज किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतक-यांच्या प्रतिनिधींशी प्रदिर्घ चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न…
