Top Tags

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; खोडद येथील संशोधन केंद्राच्या तांत्रिक अभ्यासासाठी पाऊल आश्वी । झुंझार न्यूज पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या रेल्वे…

चिखलाच्या विळख्यातून पानोडीकरांची सुटका; पुणे-शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त!

प्रशासनाकडून दखल; शिबलापूर ते पानोडी दरम्यानच्या कामाला वेग आश्वी । झुंझार न्यूज पुणे-शिर्डी प्रवासासाठी पर्यायी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आश्वी-पानोडी-शिबलापूर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची अखेर प्रशासनाने दखल…

कुकडी, सीना कालव्यांच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही; तीन महिन्यात सर्वेक्षण करण्याचे ना. विखे पाटील 

कुकडी आणि सीना लाभक्षेत्रातील कालव्यांच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना पाणी मिळावे, असा जलसंपदा विभागाचा प्रयत्न असून, कालव्यांच्या दुरुस्तीसाठी पुढील तीन महिन्यांत सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल…

गणपतराव जगताप यांचे निधन परिसरातील २० माजी सैनिकांकडून पुष्पचक्र अर्पण करत सॅल्यूटद्वारे भावपूर्ण मानवंदना

आश्वी । झुंझार न्यूज आश्वी बु. (ता. संगमनेर) येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे तसेच भारतीय हवाई दलात वारंट ऑफिसर म्हणून दीर्घकाळ देशसेवा बजावलेले सेवानिवृत्त गणपत मारुतराव जगताप…

जिओ फायबर ची इंटरनेट सेवा सुरु नाहीच! समस्या मात्र वाढवून ठेवल्या

प्रवाशांची दिशाभूल, अपघाताची भीती वाढली झरेकाठी । झुंझार न्यूज डिजिटल भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात उच्चगती इंटरनेट सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या जिओ फायबर प्रकल्पाच्या कामांमधील निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…

नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी तरुणाई एकवटली

सोशल मीडियासह गावांमध्ये मोठी जनजागृती 9 ऑगस्ट क्रांती दिन मोठे आंदोलन होणार संगमनेर । झुंझार न्यूज नाशिक – पुणे सरळ मार्गी रेल्वे व्हावी याकरता नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, अकोले,जुन्नर, खेड…

कर्जत जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी; इमारतीच्या निधीसाठी शासन कटीबद्ध – ना. राधाकृष्ण विखे पाटील

वकील संघाच्या संघर्षाला यश; कर्जतमध्ये जल्लोषाचे वातावरण कर्जत । झुंझार न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे कर्जत येथील जिल्हा सत्र न्यायालयास अखेर मंजुरी मिळाली आहे. हा वकील…

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांना ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये वाहणार श्रद्धांजली; 

ना. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे , विखे पाटील , जगताप यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर । झुंझार न्यूज रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारतीय दलित पँथरपासून सामाजिक संघर्षात अग्रभागी राहिलेले अशोक…

नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी महामार्गावर चक्काजाम

संगमनेर । झुंझार न्यूज नाशिक – पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली असून ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता पुणे – नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन…

गावगाडा थांबला! तिजोरीत ३०० कोटी असूनही जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचा विकास रखडला

ना निवडणुका, ना प्रशासकांना अधिकार; १५ व्या वित्त आयोगाचा निधी पडून असल्याने ग्रामस्थ हवालदिल शिर्डी । झुंझार न्यूज जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासाला प्रशासकीय आणि कायदेशीर पेचाचा मोठा फटका बसला आहे. १५…