पुणे-शिर्डी महामार्ग की चिखलाची वाट? पानोडी गावात चिखलाचे साम्राज्य; रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचे हाल
आश्वी । झुंझार न्यूज पुणे-शिर्डी प्रवासासाठी पर्यायी मार्ग म्हणून मंजूर झालेल्या आश्वी-पानोडी-शिबलापूर व्हाया पुणे – शिर्डी या महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पानोडी गावठाण ते शिबलापूर या…
विखे-थोरातांमध्ये ‘मिनी मंत्रालया’साठी महासंग्राम! जोर्वे-आश्वी गटात प्रतिष्ठेची लढाई; उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू
आश्वी । झुंझार न्यूज राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळत असतानाच, जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या संगमनेर तालुक्यात राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. या…
जनतेच्या समस्यांचे निवारण अन् विकासाचा ध्यास , लोणीतील ‘जनता दरबार’ ठरतोय सर्वसामान्यांचा आधारवड !
आश्वी । झुंझार न्यूज लोकशाहीमध्ये जनता हाच खरा राजा असतो आणि या राजाच्या अडचणी सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे,” हाच विचार घेऊन जलसंपदामंत्री ना. डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि…
अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, १२ गुन्ह्यांचा पर्दाफाश!
अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात शेळ्यांची चोरी करून हैदोस घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत चार आरोपींना…
सावधान! खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देणारी टोळी जेरबंद; संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई
१२ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त; ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटा वापरून करायचे फसवणूक संगमनेर । झुंझार न्यूज खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या…
नोकरी सोडून खडकाळ रानात फुलवले ‘लाल सोनं’; संगमनेरच्या जिद्दी तरुणाची १५-२० लाखांच्या उत्पन्नाकडे झेप!
दुष्काळावर मात करत पाण्यावर केला लाखो रुपयांचा खर्च; पिंपळे येथील रमेश ढोणे यांचा प्रेरणादायी संघर्ष झरेकाठी । झुंझार न्यूज “जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते,”…
शेतकऱ्याच्या अश्रूंना आमदारांचा आधार! मध्यरात्री दूध वाहनातून थेट डाळिंब बागेत; बनावट औषधे देणाऱ्या केंद्रावर कारवाईचे ‘आमदार खताळ’ यांचे आदेश
झरेकाठी । झुंझार न्यूज रात्रीची पावणे बाराची वेळ… चहुबाजूला पसरलेला काळोख आणि पावसाने उडालेला चिखलाचा खडतर रस्ता. अशा परिस्थितीतही आपल्या मतदाराच्या दुःखाला धावून जात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी माणुसकीचे…
आंबेडकरी चळवळीचा झंझावात शांत: रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे दुःखद निधन
अहिल्यानगर । झुंझार न्यूज आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेतृत्व, धगधगत्या संघर्षाचे प्रतीक आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ अहिल्यानगर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण…
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद
फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन मुंबई । झुंझार न्यूज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आगळ्यावेगळ्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे…
आश्वीचा भाचा’ अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!
◻️जन्मगाव आश्वी खुर्दसह चंदनापुरी येथील ग्रामस्थ झाले भावूक आश्वी । झुंझार न्यूज डोंबिवलीच्या गल्लीबोळांतील संघर्षापासून ते भारतीय क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या संगमनेरच्या अजिंक्य मधुकर रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…
