आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर
बसस्थानक ते प्रवरापुला पर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास ; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून राज्य महामार्ग…
