Tag: जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा राष्ट्रीय छावा संघटनेची प्रांत अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा राष्ट्रीय छावा संघटनेची प्रांत अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संगमनेर । झुंजार न्यूज अंतरवली सराटी ता.अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मनोज जरंगेपाटील हे गेली सात ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, परंतु 1 सप्टेंबर 2023…