थोरात कारखान्याचे वतीने कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज सध्याच्या धावपळीच्या युगात कर्मचारी अधिकारी यांच्यासह सर्वजण आपल्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करतात. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एक दिवसीय आरोग्य शिबिर संपन्न झाले…
