लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून रुग्णांना 2 कोटी 6 लाखांची मदत
यशोधन कार्यालयाचा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा संगमनेर । झुंझार न्यूज तालुक्यातील जनतेच्या कायम सुख दुःखात सहभागी असणारे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वसामान्य…
