श्री खंडोबा थापलिंग यात्रेनिमित्ताने वरवंडीत क्रिकेट आज पासून सामन्यांचे आयोजन
वरवंडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील श्री खंडोबा यात्रा निमित्ताने वरवंडी येथे स्थापलिंग ग्रुपच्या वतीने भव्य टेनिस बॉल फोरम क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले . गुरुवार ११ जानेवारी…
