संगमनेर शहरात रोख रक्कमेसह लाखाच्या दारूवर चोरट्यांचा डल्ला !
संगमनेर । झुंजार न्यूज अनोळखी चोरट्याने हॉटेल फोडून रोख १५ हजार रुपये आणि पाऊण लाखाची दारू लंपास केल्याची घटना नासिक-पुणे मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी घडली. गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेल्या संगमनेर पोलिसांना हॉटेल…
