सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात खेती बचाव अभियान संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खेती बचाव अभियान कार्यक्रमांतर्गत माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जमीन…
