Category: Uncategorized

सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना सल्ला

नेवासा । झुंझार न्यूज अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.…

विद्यार्थ्यांच्या यशस्वी लढ्याचे काँग्रेससह समविचारी पक्षांकडून स्वागत

गर्विष्ठ सरकारला जाब विचारण्यासाठी देशातील तरुणाई सज्ज – डॉ.जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंझार न्यूज दिल्ली येथे जंतर – मंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात लाठी हल्ला झाला. विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार…

सौ. कांचनताई मांढरे यांची भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

​आश्‍वी । झुंझार न्यूज ​भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात आणि तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणात सतत आग्रही असणाऱ्या आश्‍वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सौ. कांचनताई राजेंद्र मांढरे यांची भाजप महिला मोर्चाच्या राज्य…

उंबरी बाळापूर येथील आशाबाई वर्पे यांना पीएचडी प्रदान

​आश्‍वी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय संशोधन केंद्रातर्फे आशाबाई भाऊसाहेब वर्पे यांना गुरुवारी (दि. २३) विद्या वाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान…

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्ञानाचा अखंड प्रवास अन् माणुसकीचा झरा हरपला… कै. डॉ. मिलिंदकुमार भालचंद्र वैद्य (Ph.D. Computer Engineering)

लोणी । झुंझार न्यूज नियतीच्या मनामध्ये काय असते, याचा नेम कुणालाच लागत नाही. आपल्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सोनगावचे सुपुत्र आणि संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व,…

विठू-माऊलीच्या वेशभूषात सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात संपन्न

भक्तीसोबतच दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश आश्वी । झुंझार न्यूज आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने चिमुकल्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या मनमोहक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी…

हिवरगांव पावसा टोल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादीचे उपोषण मागे, पण ‘डेडलाईन’ न पाळल्यास आत्मदहनाचा इशारा

पुणे-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे ७ दिवसांत सुरुवात होणार आश्वी । झुंझार न्यूज पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी…

बळीराजाच्या समृद्धीसाठी आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी विठ्ठला चरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे साकडे !

कर्जमाफीचे पहिले पत्र देऊन सरकारने दिली शब्दाला जाग अहिल्यानगरची यादी लवकरच जाहीर होणार झरेकाठी । झुंझार न्यूज राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, महाराष्ट्र जलसमृद्ध व्हावा आणि बळीराजाची सेवा करण्यासाठी अधिक शक्ती…

आषाढी वारी व संत साहित्यातून मानवतेचा विचार – माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

थोरात संगीत महाविद्यालयात अभंगवारीत संगमनेरकर मंत्रमुग्ध संगमनेर । झुंझार न्यूज आषाढीवारीच्या पूर्वसंध्येला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या अवघाची रंग एक झाला या अभंग व भक्ती गीतांच्या कार्यक्रमांमध्ये 40…

आषाढीवारी अध्यात्माचा सोहळा जगासाठी दिशादर्शक – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पांडुरंगाच्या कृपेने अलनिनोचा धोका टाळला संगमनेर मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर । झुंझार न्यूज पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भोळ्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कृपेने…