Category: सामाजिकशैक्षणिक

प्रा.स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना पीएचडी

संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील प्रा. स्वर्णिता गोरक्षनाथ काळे यांना अरुणाचल प्रदेशातील हिमालयीन विद्यापीठातून नुकतीच पीएचडी मिळाली आहे. अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा जी.बी काळे…

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील टेक कुंभ 2025 मध्ये जगभरातील 20 शास्त्रज्ञांचा सहभाग

माहिती तंत्रज्ञानाचा भारताचा जगात दबदबा – मा.आमदार डॉ.तांबे तंत्रज्ञानातून मानवतावादी उपक्रम राबवावेत ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ – डॉ.क्रिस्तोफ फूमॅक्स संगमनेर । झुंझार न्यूज दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये नवनवीन बदल होत असताना या बदलाची माहिती…

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जाधव वस्ती शाळेत ‘डिजिटल क्रांती’; डिजिटल बोर्डचे थाटात लोकार्पण

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळणार नवी दिशा; ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार पानोडी । झुंझार न्यूज खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक सोपी व रंजक व्हावी, या उद्देशाने राज्याचे…

आश्वी खुर्द जि.प.प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून मिष्टान्न भोजन व शैक्षणिक साहित्य भेट

आश्वी । झुंझार न्यूज “मातृभूमी आणि मातृसंस्था कधीही विसरू नयेत,” या विचारांची प्रचिती देणारा प्रेरणादायी उपक्रम संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता…

शाळेतील उपस्थिती वाढविण्याकरिता लॉटरीद्रारे शालेय साहित्य वाटप !

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेकाठी येथे डिसेंबर महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थिती वाढवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत जे विद्यार्थी सलग पंधरा दिवस हजर…

खांडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्रमशक्ती महाविद्यालयाच्या ‘कृषिदुतां’चे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे धडे गिरवण्यासाठी विद्यार्थी सज्ज

संगमनेर । झुंझार न्यूज श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे आगमन झाले असून, खांडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने या ‘कृषिदुतां’चे मोठ्या उत्साहात स्वागत…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

अहिल्यानगर । झुंझार न्यूज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर) निमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. एड्सविषयी समाजातील पूर्वग्रह, कलंक आणि भेदभाव दूर करून…

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय

पाचव्यांदा प्रथम पारितोषिकासह दिड लाख रुपये जिंकले संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये फरीदाबाद – हरियाणा येथे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ग्र्यावीटन संघाला प्रथम…

राज्यस्तरीय सायकलिंग व ज्युडो स्पर्धेचे विळद घाट येथे उत्साहात उद्घाटन

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद – डॉ. मेधा सोमैया राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर । झुंझार न्यूज दिव्यांग विद्यार्थ्याला समाजातील मुख्य…

थोरात कृषी महाविद्यालयातर्फे खांडगाव येथे माती आरोग्य जनजागृती उपक्रम

संगमनेर । झुंझार न्यूज जागतिक मृदा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी खांडगाव येथे शेतकऱ्यांसाठी माती आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन…

You missed