Category: सामाजिकशैक्षणिक

प्रगत व समृद्ध भारताची गुरुकिल्ली ही उच्चशिक्षित स्त्री आहे. – डॉ‌. सुधा कांकरिया

झरेकाठी । झुंझार न्यूज स्त्री समाजाकडे डोळसपणे पाहत असते. भोवतालचे सामाजिक प्रश्न समजून, सोडविण्यासाठी उच्चशिक्षित स्त्री पुढे येत आहे. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती स्त्री व पुरुष या दोन चाकावर अवलंबून असते.…

पराक्रम व सुयोग्य प्रशासनामुळे अहिल्यादेवींचे कार्य अजरामर -डॉ. प्रतीक शिंदे

सात्रळ महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सात्रळ । झुंझार न्यूज सात्रळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब…

जागतिक महिला दिनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहिल्यानगर तर्फे महिला शिक्षिकांचा सन्मान

झरेकाठी । झुंझार न्यूज आठ मार्च जागतिक महिला दिन व दहा मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या रयत शैक्षणिक संकुल ,सात्रळ ,तालुका राहुरी ,जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या…

सात्रळ महाविद्यालयात आजपासून दोन दिवशी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ याविषयावर राष्ट्रीय चर्चासत्र सात्रळ । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे…

हिंदुस्थान फिड्रस प्रा. लि. व स्व. शिवाजीराव थोरात दूध संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

पानोडी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य संगमनेर । झुंझार न्यूज सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक मदतीचा वारसा जपत, संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व. शिवाजीराव प्रतापराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्था आणि…

ऋतुजा गायकवाड ,धनंजय दिघे यांचे यूपीएससी परीक्षेतील यश तरुणांसाठी स्फूर्तीदायी – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

स्पर्धा परीक्षांमधून गायकवाड, दिघे , सांगळे यांनी तालुक्याचा लौकिक वाढवला आयएएस, आयपीएस, पीएसआय झालेल्या तरुणांचा सत्कार…. संगमनेर । झुंझार न्यूज जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना कष्ट चांगले माहीत असतात.…

माझा मुलगा मॉलमध्ये शिक्षण घेतोय… – प्रा. प्रकाश साबळे

सात्रळ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संकलित केले ‘लोकसाहित्य’ झरेकाठी । झुंझार न्यूज सात्रळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या श्रीरामपूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय अध्यापनाचे…

मराठी भाषेचा जागर! सात्रळ येथील आनंद गुरुकुलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

संगमनेर । झुंझार न्यूज सात्रळ येथील ‘आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये थोर मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ अत्यंत उत्साहात…

हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासली संगमनेरची सहकार पंढरी

संगमनेरचा समृद्ध सहकार पाहून विद्यार्थी भारावले 6700 विद्यार्थ्यांनी थोरात कारखाना, दूध संघ, इंजिनिअरिंग कॉलेजला दिली भेट संगमनेर । झुंझार न्यूज दुष्काळी तालुका ते वैभवशाली तालुका या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान…

दुर्गम भागातील खरशिंदे शाळेत ‘डिजिटल क्रांती’; हायस्पीड इंटरनेट सुविधेमुळे शिक्षणाला नवे पंख

आश्वी । झुंझार न्यूज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही आता जागतिक स्पर्धेत टिकून राहावे, या उद्देशाने खरशिंदे येथील जिल्हा परिषद शाळेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.…

You missed