Category: सामाजिकशैक्षणिक

अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची प्रवेशप्रकिया सुरू : राधाकिसन देवढे

नगर । झुंजार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या : आमदार सत्यजीत तांबे

मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांसाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. आमदार तांबे यांनी…

म्हसे वस्ती शाळेच्या चिमुकल्यांच्या पायी दींडीस निळकंठेश्वर प्रतिष्ठानवतीने राजगिरे लाडूचे वाटप !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ असणाऱ्या म्हसे वस्ती जि प प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी वारकरी पेहराव परिधान करत ” हरी नामाच्या ” जयघोषणेत पायी दींडी काढली .…

पानोडी बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झाडातच विठूराया साकारत … पर्यावरण रक्षणाची वारी काढली !

संगमनेर । झुंजार न्यूज ” वृक्ष वल्ली आम्हास विठ्ठल, बालपन हीच आमुची पंढरी || विद्यार्थ्यी आम्हास पांडुरंग, त्यांस घडवू , हाच ध्यास -हाच अभंग || संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण…

आश्वी बु ॥ येथील म्हसे वस्ती शाळेच्या चिमुकल्यां वारकरी पायी दींडीला निळवंडेश्वर प्रतिष्ठानच्या कडून राजगिरे लाडूचे वाटप !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ असणाऱ्या म्हसे वस्ती जि प प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी वारकरी पेहराव परिधान करत ” हरी नामाच्या ” जयघोषणेत पायी दींडी काढली .…

बालगोपाळांचा आषाढी एकादशी निमीत्ताने पायी दिंडी सोहळा.”ज्ञानोबा माऊली तुकाराम ” जयघोषात अवघी अंभोरे नगरी दुमदुमली

संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्र ही संताची भूमि आहे.अनेक महान संत,महात्मे या पा महाराष्ट्रातील पवित्र मातिने दिले.संपुर्ण महाराष्ट्रात हिंदु धर्म आणि वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पतागा वाढविने आणि त्याचे रक्षण…

पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट अभ्यास मंडळाचे चेअरमनपदी अमृतवाहिनीचे प्राचार्य डॉ लोंढे यांची निवड

संगमनेर । झुंजार न्यूज शैक्षणिक वर्ष 2022- 23 करिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी अमृतवाहिनी एमबीए चे संचालक डॉ बी एम लोंढे यांची निवड झाली…

डॉ ओहोरा मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा आनंद !

संगमनेर | झुंजार न्यूज महाराष्ट्राच्या संस्कृतीत एकतेचे प्रतीक असलेल्या पंढरपूरच्या वारीचा आनंद डॉ देवेंद्र ओहोरा मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून घेतल्या असून पायी दिंडी करून हे चिमुकले वारकरी आषाढी…

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या आषाढी वारीने संगमनेर दुमदुमले

चिमुकल्यांच्या विविध वेशभूषातून अवतरली पंढरी संगमनेर | झुंजार न्यूज आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या सुमारे 250 विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई ,संत तुकाराम ,ज्ञानेश्वर, चोखोबा अशा विविध…

विद्यार्थ्यांनी स्वप्न बघून वाटचाल करा मेहनतीचे फळ निश्चित मिळते : अनलॉग अस्ट्रोनट म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रध्दा गुंजाळ  

संगमनेर | झुंजार न्यूज ध्येय व स्वप्न उराशी बाळगून विदयार्थ्यानी प्रयत्न व मेहनत केल्यास यश निश्चित येते मग तो कुठलाही विदयार्थी असो स्वप्न बघून वाटचाल करा मेहनतीचे फळ मिळते असे…