सी ए झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा ग्रामस्थाकडून सन्मान
संगमनेर : प्रतिनिधी शेती मधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असणाऱ्या पानोडी येथील सोमनाथ
