Category: राजकीय

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड दुर्दैवी — भास्करराव पानसरे

संगमनेर । झुंजार न्यूज आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुविधासाठी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले मात्र सध्या या रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी घेतली जात…

मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातुन ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंप्री लौकी आदर्श गांव होणार !

पिंप्री लौकी । झुंजार न्यूज राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणीस ग्रामविकास मंत्री ना जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातुन पिंप्री…

निवडणुक आयोगावर टिका करण्यापेक्षा राहुल गांधीनी पक्षाची प्रतिमा सभाळावी : ना. विखे पाटील

राहाता । झुंजार न्यूज निवडणूक आयोगावर टिका करण्याची राहूल गांधी यांची फक्त नौटंकी सूरू असून,हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहीलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी असा सल्ला जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस !

दिल्ली । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७सप्टेंबर १९५० रोजी उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी झाला. दामोदरदास व हिराबा या दाम्पत्याला झालेल्या एकूण सहा अपत्यांपैकी नरेंद्र…

पानोडी ग्रामसभेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ आणि रस्ते, ओढ्यांवरून ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण चर्चा !

पानोडी । झुंजार न्यूज ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर पानोडी येथील ग्रामसभेत सखोल चर्चा झाली. सरपंच गणपत हजारे यांच्या…

येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान विराट रॅली चे आयोजन ~ केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची एकजूट मैदानात उतरणार मुंबई । झुंजार न्यूज बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना…

अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मोठे नुकसान; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी, मदतीचे आश्वासन !

पाथर्डी । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या करंजी गावात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या…

चाळीस वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार, आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा यशस्वी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळेच ४० वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार– आमदार अमोल खताळ संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८०…

सारथीच्या योजनांचा ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत विस्तार करावा –ना. विखे पाटील

रोजगाराभिमुख उपक्रमाची केली सूचना पुणे । झुंजार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन योजनांच्या…

अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपलब्ध करून द्यावी : पालकमंत्री विखे पाटील

अहिल्यानगर । झुंजार न्यूज अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात. आशा सूचना…