Category: सामाजिक

संरपचाचा वनकमिटी अध्यक्षावर जीवघेणा हल्ला , संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असलेल्या वनकमिटी अध्यक्ष सोमनाथ जोंधळे याच्यावर सरपंच आशाबाई जोंधळे व इतर नातेवाईक यानी रस्त्यावर अडवुन जिवघेणा हल्ला केला . सविस्तर…

शिर्डी येथे आज ‘निमंत्रित पत्रकारां’साठी ‘वार्तालाप’ कार्यशाळेचे आयोजन

शिर्डी । झुंजार न्यूज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई मार्फत शिर्डी येथे ‘निमंत्रित पत्रकारां’साठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा येत्या बुधवारी, दिनांक…

जयहिंदच्या वतीने 61 कर्तुत्वान महिलांचा सन्मान !

जाणीव फाउंडेशनचा नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न संगमनेर ‘ झुंजार न्यूज देशाच्या राज्याच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान महिला भगिनींची असून त्यांचा प्रत्येक कुटुंबात सन्मान झाला पाहिजे असे प्रतिपादन…

जयहिंदच्या वतीने 61 कर्तुत्वान महिलांचा सन्मान

जाणीव फाउंडेशनचा नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज देशाच्या राज्याच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान महिला भगिनींची असून त्यांचा प्रत्येक कुटुंबात सन्मान झाला पाहिजे असे प्रतिपादन…

लंडनच्या शिष्टमंडळाची अमृत उद्योग समूहास भेट !

संगमनेरचा सहकार पॅटर्न जगासाठी अनुकरणीय संगमनेर । झुंजार न्यूज ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत…

दादासाहेब रुपवते यांच्या जयंती निमित्त धम्म यात्रा उत्साहात संपन्न

अकोले । झुंजार न्यूज भंडारदरा येथे दादासाहेब रुपवते यांच्या जयंती निमित्त धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळेस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना…

भक्षाने हुलकावणी दिल्यामुळे विहिरीत पडलेला बिबट्या अखेर बुडाला

आश्‍वी | झुंजार न्यूज भक्षाचा पाठलाग करत असतांना भक्षाने हुलकावणी दिल्याने प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील गावठाण हद्दीतील विहीरीत बिबट्या पडला होता. अथक प्रयत्न करुणही बाहेर येता न आल्याने हा बिबट्या…

तमाशा कलावंत अविष्कार मुळे यांना उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट राज्यस्तरीय पुरस्कार !

देवगड खंडोबा यात्रेत झाला सन्मान,कला सम्राज्ञी पवळा कलामंचचा पुढाकार आश्वी | झुंजार न्यूज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पद्दस्पर्शाने पवित्र भूमीत,संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड)…

अत्याचाराची घटना ही निंदणीय असून आरोपीला फाशीची शिक्षा द्या ! सुरेंद्र थोरात

नेवासा । झुंजार न्यूज नेवासा तालुक्यातील सोनई येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय असून या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे आणि ही घटना चर्चमध्ये घडलेली नसतांना विनाकारण समाजामध्ये…

धर्मपीठ श्रीक्षेत्र मंजूर येथे महाशिवरात्र पर्वानिमीत्त पंचमहायाग सप्ताहाचे आयोजन 

दोन मार्चपासून कार्यक्रमास सुरुवात कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ, राजगुरू, अनंत विभूषित, महाराष्ट्र पिठाधिश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रेयरत्न महान तपस्वी सदगुरू स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाप्रेरणेने…