Category: सामाजिक

काटवणवाडी आदिवासी एकता शेतकरी गटाची यशोथागा; नैसर्गिक शेती आणि सामूहिक प्रयत्नांचा विजय

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी येथील आदिवासी एकता शेतकरी गटाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नैसर्गिक शेतीत क्रांती घडवून आणली आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी नुकतीच…

महाबीज सुवर्णा सोयाबीनला लगडल्या अडीचशे ते तीनशे शेंगा चासनळीत किशोर गाडे यांच्या प्लॉटची अधिका-यांकडुन पाहणी

कोपरगांव । झुंजार न्यूज तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसीत होत असुन त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृक्षी विद्यापीठ अकोला व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने विकसीत केलेल्या महाबीज सुवर्णा…

आ सत्यजित तांबे यांनी सपत्नीक घेतला ढोल ताशा पथकात सहभाग

गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार तांबे व सौ डॉ मैथिलीताई तांबे यांच्याकडून ढोलवादन संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील १३० वर्षांची परंपरा असलेला रंगारगल्ली सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज…

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी – डॉ. सुजय विखे

सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे यांचे निधन आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुका तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम…

गणपती बाप्पांना निरोप देण्याकरिता प्रशासनासह मंडळे सज्ज !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दहा दिवसांच्या उत्सवानंतर, उद्या, शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप दिला जाईल. या पार्श्वभूमीवर, संगमनेर शहर आणि अकोले शहर…

अंभोरे येथील असणाऱ्या गणेश मंडळांना रणजितसिंह देशमुखांची भेट

आश्वी । झुंजार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी चेअरमन तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह…

रविवारी मनातल पानावर पुस्तकाचे प्रकाशन

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा साहित्यिक अरविंद गाडेकर यांनी लिहिलेल्या विविध ललित कथांचा मनातल पानावर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6…

राजारामबापू पा.सहकारी दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील यांचे दुःखद निधन

सौ.कांचनताई थोरात यांना बंधू शोक संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे व सौ.कांचनताई थोरात यांचे बंधू तथा पश्चिम महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे…

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू 

नाशिक । झुंजार न्यूज महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ६०८ घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मिटर बसविल्यानंतर एक जुलैपासून दिवसाच्या वेळेतील वीज वापर दरातील…

कापसावरील आयात शुल्कमाफी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवल्यामुळे भारतीय शेतकरी संकटात : कॉ.बबनराव सालके.

कोल्हार । झुंजार न्यूज आयातशुल्क माफी अधिसूचनेची प्रती जाळण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 3सप्टेंबर रोजी दुपारी १२वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन किसान…