Category: सामाजिक

पानोडीच्या पुर्वेकडील असणाऱ्या बांभूळदरा व परिसरात पट्टेरी वाघाचा धुमाकूळ !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पुर्वेकडील असणाऱ्या बांभूळदरा व परिसरात पट्टेरी वाघाने धुमाकूळ घातला असून या वाघाने आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार करुन बळी घेतल्याचे सांगितले जात आहे.…

शिबलापूरच्या पिरमहमंद शेख या संर्पमित्राचा संर्पदंशाने मृत्यु !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील सामाजीक कार्यकर्ते तसेच सर्पमित्र असणारे पिरमहमद कासम शेख यांचे संर्पदंशाने दुःखद निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्ष होते .…

 ” बाबासाहेबानंतर एक समाज उध्दारक “, “दादासाहेब रुपवते”

मुंबई । झुंजार न्यूज “जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण” या वाक्याला माणूस किती सहज वाचतो. पण, त्यामागे किती यातना असतात हे वरवर बोलणाऱ्याला कळत नाही. अर्थात जी मानसे मनाने…

२२ जुलै हा भारतीय राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ स्वीकृती दिन !

मुंबई | झुंजार न्यूज भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय…

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त फुलला भक्तीचा मळा, महाप्रसादात ५० क्विंटल मसालेभात व बुंदीचे वाटप…..

कोपरगांव | झुंजार न्यूज गुरु प्रत्येकाच्या जीवनात सन्मार्ग दाखवून संकटात मदत करतात असे प्रतिपादन संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती…

रामदासीबाबा यांनी अनेकांना भक्तीसह संस्काराचा मार्ग दाखवला : हभप अरुण महाराज रोहोम

कोपरगाव । झुंजार न्यूज प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण असून आई-वडील हे सर्वांचे प्रथम गुरु आहेत, रामदासीबाबा यांनी कधीच कुठल्याही गोष्टींचा संचय केला नाही तपसाधनेतून जे आत्मसात केले ते इतरांना…

लायन्स संगमनेर सफायरच्या अध्यक्षपदी स्वाती मालपाणी, सचिवपदी जितेंद्र पाटील तर खजिनदारपदी पूजा मर्दा यांची निवड

संगमनेर । झुंजार न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचा १९ वा पदग्रहण समारंभ मंगळवार दि. १८ जुलै रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे पार पडला. “We Serve” हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून…

ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी कोकमठाण येथे गुरूपौर्णिमेनिमीत्त कार्यक्रम !

कोपरगांव l झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरूपौर्णिमेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.…

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमात २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव !

कोपरगांव । झुंजार न्यूज सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव २१ जुलै रोजी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यांत आला असून…

संगमनेर राजापूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा- डॉ जयाताई थोरात

संगमनेर- राजापूर रस्त्याच्या कामाबाबत युवक काँग्रेसचे निवेदन ढोलेवाडीतील नागरिकांची मागणी संगमनेर l झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक निधीतून संगमनेर अकोला नाका ते राजापूरकडे जाणारा…