Category: सामाजिक

गजानन महाराज पंढरपूरमठाद्वारे आषाढी वारी निमित्त ४६ दिंड्यांना भजन साहित्याचे वाटप. २ लाख ५०  हजार भाविकांना महाप्रसाद, ३० हजार रुग्ण भाविकांना मोफत औषधांचे वाटप !

कोपरगाव । झुंजार न्यूज आषाढी एकादशीचे पर्वावर वारीसाठी आलेल्या वारकरी भक्तांना पंढरपूर गजानन महाराज मठाव्दारे नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत…

दंडकारण्य अभियान  पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ : आमदार बाळासाहेब थोरात

दंडकारण्य अभियानाचा पेमगिरी येथे प्रारंभ संगमनेर । झुंजार न्यूज स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षारोपण व संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरण संवर्धन…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ. सुरेश पानसरे यांना मातृशोक.

कोल्हार | झुंजार न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ . सुरेश पानसरे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई भिमाशंकर पानसरे यांचे शनिवार दिनांक 13/7/2024 रोजी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकाळाने कोल्हार…

विठ्ठल नामाची शाळा भरली… डोळे दिपवून टाकणारा पाथरे बु॥ येथे रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा !

पाथरे बु॥ : झुंजार न्यूज टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे…

संग्राम मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला वारीचा आनंद

संग्राम मतिमंद विद्यालयाचे काम कौतुकास्पद – आमदार सत्यजित तांबे संगमनेर l झुंजार न्यूज पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव आहे. या वारीला अनेकांना जाता आले नसले तरी संग्राम संचालित डॉ.…

आ.थोरात यांच्या उपस्थितीत उद्या पेमगिरी येथे दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

संगमनेर l झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या १९ व्या वर्षाचा शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व…

एक तरी अनुभव घ्यावा वारीचा ! रणजित सिंह देशमुख

संगमनेर । झुंजार न्यूज आषाढी एकादशीच्या वारीचे वारे वाहू लागतात ते साधारण एक महिना आधीपासूनच, जूनचा अखेरचा आठवडा किंवा जुलैचा पहिला आठवडा हा वारीच्या दिनदर्शिकेतील महत्त्वाचा कालावधी. परदेश दौऱ्यावर निघणाऱ्या…

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना घरकुल मंजूर

सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना दिले नगरपरिषदेने मंजुरीचे पत्र अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला यश कोपरगांव । झुंजार न्यूज एकेकाळी आपल्या अंगी असलेल्या नृत्य व गायन ह्या कलेद्वारे तमाशाचे फड गाजवणाऱ्या…

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले आषाढी वारीचे दर्शन

वृक्षदिंडीतून पर्यावरण संदर्भात संवर्धनाचा संदेश संगमनेर | झुंजार न्यूज आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या 300 विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांसह विविध संतांच्या…

पर्यावरण गीतांमधून तालुक्यात दंडकारण्य अभियानाचा जागर !

एक विद्यार्थी दोन झाड उपक्रम, वृक्ष संवर्धनाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ संगमनेर । झुंजार न्यूज हरित सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे असून थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…