सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पर्यावरण सप्ताह साजरा
कोपरगांव । झुंजार न्यूज दिवसेंदिवस वाढणारे तपमान, पर्यावरणांवर त्याचे विपरीत होणारे परिणाम आणि वातावरणांतील उष्णता कमी करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक…
