Category: सामाजिक

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांची पिडीत कुटुबांला भेट

साकुर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अल्पवयीन मुली सोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “सु-मोटो” दखल घेत जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला लवकरात-लवकर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत. साकुर येथे…

रिपाई व एकलव्यचे निमगांवजाळी येथे होणारा रस्ता रोको आंदोलन पोलिस प्रशासनाच्या लेखी आश्वासनाने स्थगित !

आश्वी । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता मंगळवार दि. १९ मार्च २०२४ रोजी निमगांव जाळी या ठिकाणी कोल्हार-घोटी…

साकुर घटनेतील आरोपींना तातडीने कडक शिक्षा व्हावी : डॉ.जयश्रीताई थोरात

जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनकडून तीव्र निषेध संगमनेर साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा लवकरात लवकर पूर्ण तपास करून सर्व दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी संगमनेर तालुका…

वंचितच्या दणक्यात प्रशासन झाले खडाडुन जागे , लवकरचं मुलीच्या वस्तीगृहावर डॉ आंबेडकर नामफलक !

बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनाने जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी धरणे आंदोलन मागे घेतले ! कर्जत । झुंजार न्यूज डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीग्रह इमारतीला दर्शनीय ठिकाणी स्टीलच्या अक्षरात…

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशन कडून तीव्र निषेध !

साकुर घटनेची चौकशी होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी ! डॉ जयश्री थोरात संगमनेर । झुंजार न्यूज साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्या वतीने तीव्र…

वरवंडी ते शिदोंडी प्रलंबित घाट रस्त्यासाठी रिपाईचा आमरण उपोषणाचा इशारा

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी ह्या घाट रस्त्याचे काम तीन चार वर्षांपासून प्रलंबित आहे.सुरवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला…

” अहिल्यादेवीनगर ” प्रत्येकाला अभिमान वाटावे असेच जिल्ह्याचे नामकरण : शाळीग्राम होडगर

आश्वी । झुंजार न्यूज १) आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन ‘अहिल्यानगर’ करण्यात आलेले आहे. हा नामांतराचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील तमाम जनतेसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. २) नामांतरासाठी ज्या शासकीय अधिकारी…

प्राध्यापक डॉ.कपिल चौरपगार यांची विधी अभ्यास मंडळावर नियुक्ती !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कपिल चौरपगार यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील सामाजिक शास्त्रे विद्या शाखे अंतर्गत विधी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या समितीवर…

परमार्थ हा निष्ठावंतांचा आहे : ह भ प महंत रामगिरी महाराज

कनकापूर येथे सप्ताहाची काल्याच्या कीर्तनेने सांगता पिंपरणे । झुंजार न्यूज परमार्थ हा निष्ठेने करा एक दिवस परमेश्वर भेटल्या शिवाय राहणार नाही परमार्थ हा निष्ठवंताचा असून निसटून घेणाऱ्यांचा नाही भगवंतासाठी रात्रंदिवस…

आश्वी बु॥ मध्ये राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषीजी महाराज जैंन स्थानक वनारी सेवा सन्मान सोहळा संप्रन्न !

आश्वी । झुंजार न्यूज राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक आश्वी बुद्रुक चा लोकार्पण सोहळ्यात नारी सेवा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास जिल्ह्य़ातून आलेला जैंन…