पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पुरातन व जागृत असणाऱ्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने तरुणांईच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सकाळपासून महादेव मंदिरात महिलासह शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती . जालिंदर तळेकर , रावसाहेब जाधव , शंकर तात्या जाधव , रंगन्नाथ मुंढे , आदी भंजनी मंडळांनी भजनाच्या साह्याने भक्तीमय वातावरण निर्माण केले होते तर भक्तांना खिचडीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *