आश्वी I झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथे  राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थापक उट्रघाटन व नारी सन्मान समारोह शनिवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार असल्याची माहीती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांनी दिली.

 

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक आश्वी बुद्रुक चा उद्घाटन व नारी सेवा सन्मान समारोह शनिवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रसंत प पु कमलेश मुनीजी महाराज कमल ठाणा ४ जिनशासन गौरव पु श्री सुनंदाजी महाराज आदी ठाणा ५,सेवाभावी पु श्री किर्तीसुधाजी महाराज,ठाणा १,प पु श्री कैवल्यरत्नजीश्रीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दानवीर भामाशाहा रमणलाल कपुरचंद लुंकड पुना यांच्या शुभहस्ते अॅड शाळीग्राम होडगर, नंदकुमार भटवेरा,अजित कुंकलोळ ,प्रफुल्ल बोगावत,सुमतीलाल भंडारी,नवीन मुनोत, प्रकाश भंडारी,जयश्रीजी चंगेडीया,लताबाई गुंदेचा,चंचलबाई गांधी,उषाबाई संकलेचा, सतिष लोढा ,अशोक बोरा,कमलेश भंडारी,पेमराज बोथरा ,आदेश चंगेडीया ,सुभाष सावज, डाॅ अशोक लोढा, डाॅ वसंत लोढा, डाॅ सुवर्णा गोलेच्छा ,सुवालाल लुंकड, रमेश गुंदेचा, अनिल पिपाडा,संजय कटारीया,अनिल पिपाडा,अनिल लोढा, शिरीष दर्डा, दिलीप पारख,वसंत फिरोदिया,राजकुमार गांधी, विनोद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न होणार आहे

 

या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आश्वी जैंन श्रावक संघाच्या वत्तीने करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed